जरा सुद्धा पोहे" न आकसता" "अजिबात तेलकट न होणारा" कुरकुरीत, पातळ पोह्याचा चिवडा|patal pohe chiwada

117 Views • 3 months ago


अर्धा किलो पातळ पोह्यांचा तयार चिवडा एक किलो होतो साहित्य व प्रमाण अर्धा किलो पातळ पोहे एक वाटी शेंगदाणे एक वाटी डाळवं एक वाटी खोबऱ्याचे काप अर्धी वाटी हिरव्या मिरच्यांचे तुकडे पाव वाटी बदाम पाव वाटी काजू पाव वाटी बेदाणे एक वाटी कढीपत्ता 1.5 चमचा मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर तीन चमचे साखर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा हिंग एक चमचा धन्याची भरड एक चमचा कुटलेली बडीशेप एक चमचा हळद 100 ते 125 ml तेल